MP Gaurav Gogoi: पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे - गौरव गोगोई
Continues below advertisement
MP Gaurav Gogoi: पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे - गौरव गोगोई मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२च्या सुमाराला चर्चा सुरू झाली. पंतप्रधान मोदींनी स्वतः मणिपूरला गेलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरला गेले होते, राहुल गांधी देखील गेले होते, मग मोदींना जाण्यात काय हरकत आहे, असं गोगोई म्हणाले.
Continues below advertisement