Bhopal Crime : 'सर तन से जुदा' असा मेसेज आला, अन् मुलाचा मृतदेह आढळला ABP Majh

Continues below advertisement

मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये वडिलांना 'सर तन से जुदा'  असा मेसेज आला आणि थोड्याच वेळात मुलाचा मृतदेह मिळाला.. निशांक राठोड असं मृत्यू झालेल्या २० वर्षीय मुलाचं नाव..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram