Loksabha : खासदार अमोल कोल्हे यांची नरेंद्र मोदींवर शायरीतून टीका, खासदार सुजय विखेंनी प्रत्युत्तर
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शायरीच्या माध्यमातून टीका केली. जर लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर फोटो छापायचा असेल तर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारीही घ्यावी लागेल, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. त्याला आता भाजप खासदार सुजय विखेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Amol Kolhe Sujay Vikhe Patil Amol Kolhe Shayari Amol Kolhe On Modi Sujay Vikhe Patil Modi Sujay Vikhe Patil Uddhav Thackeray Sujay Vikhe Patil Shayari Sujay Vikhe Patil Amol Kolhe