Kunnur : राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाशी बोलताना बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला ABP Majha
दरम्यान राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी एबीपी माझाशी बोलताना बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.. त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी