Mount Everest: माऊंट एव्हरेस्टवरील 2 हजार वर्ष जुनं ग्लेशियर अवघ्या 30 वर्षात वितळलं ABP Majha
Continues below advertisement
माउंट एव्हरेस्टवरील सर्वोच्च हिमनदी साउथ कोल ग्लेशियरच्या वितळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मानव प्रेरित हवामान बदल तसेच तापमानामुळे या हीमनदीवर परिणाम झाल्याने एव्हरेस्टवर स्केलिंग करणे पूर्वीपेक्षा कठीण होऊ शकते, असा इशारा एका नवीन अभ्यासानुसार देण्यात आला आहे.
Continues below advertisement