Mount Abu in Rajasthan : माउंट अबूमध्ये पारा शून्याखाली; अनेक वर्षानंतर सखल भागातही बर्फ

Continues below advertisement

 राजस्थानमधील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माउंट अबूमध्येही थंडीनं कहर केलाय. उत्तर भारतातल्या थंडीचा फटका या भागालाही बसतोय. अनेक वर्षांनंतर या भागात बर्फ पाहायला मिळालंय. त्यामुळे पर्यटकांची इथे असलेली गर्दी वाढताना दिसतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram