Namaste Trump | मोटेरामध्ये नमस्ते ट्रम्प कार्यक्रम, स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालंय. ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि ट्रम्प यांचे जावईसुद्धा भारतात दाखल झालेत. काही क्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांचं स्वागत करतील. तिथं ट्रम्प यांना गार्ड ऑफ ऑनर दिल्यानंतर भव्य रोड शो होणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहर सज्ज झालंय.