Moscow Goa Flight Emergency Landing : एमरजन्सी लँडींगनंतर विमानाची तपासणी, बॉम्बची केवळ अफवाच
abp majha web team
Updated at:
10 Jan 2023 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMoscow Goa Flight Emergency Landing : एमरजन्सी लँडींगनंतर विमानाची तपासणी, बॉम्बची केवळ अफवाच
मॉस्को वरून गोव्याला येणारं विमान गेल्या 12 तासांपासून जामनगर विमानतळावर आहे विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर अझूर एअरलाईन्सच्या विमानाचं जामनगर एअऱबेसवर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं.