Moscow Goa flight emergency Landing : जामनगरमध्ये मॉस्को-गोवा विमानाचं जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडींग
Continues below advertisement
Moscow Goa flight emergency Landing : जामनगरमध्ये मॉस्को-गोवा विमानाचं जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडींग
गुजरातमधून एक सर्वात मोठी बातमी समोर येतेय. मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानाचं गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. विमानात बॉम्ब असल्याच्या संशयामुळे जामनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं . बॉम्ब शोधक पथक तातडीने जामनगर विमानतळावर दाखल झालंय. या विमानात 244 प्रवाशी होते. मॉस्को वरून गोव्याला येणारं विमान गेल्या 9 तासांपासून जामनगर विमानतळावर आहे. विमानातून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथकाकडून तपास सुरु आहे.
Continues below advertisement
Tags :
Gujarat