CAA Protest | दिल्लीत येचुरी, डी. राजा पोलिसांच्या ताब्यात | ABP Majha
आजचा दिवस गाजला तो नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात काढलेल्या मोर्चांनी...गल्ली ते दिल्ली देशभरात या कायद्याला विरोध झाल्याचं पाहायला मिळालं...मात्र, शांततेत सुरु झालेल्या मोर्चांना काही ठिकाणी हिंसाचाराचं स्वरुप आलं...त्यातल्या त्यात लखनौमध्ये सर्वात जास्त हिंसाचार पाहायला मिळाला.