Kerala Monsoon: पुढील दोन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज ABP Majha

Continues below advertisement

मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनाच्या १५ दिवस आधीपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु झालाय. वैज्ञानिकांच्या मते, हा मान्सूनपूर्व पाऊस नाही. हे नव्या प्रकारचे ढग आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram