Monsoon 2021 | यंदा देशभरात सरासरी 103 टक्के पावसाचा अंदाज : स्कायमेट
Continues below advertisement
Monsoon 2021 | यंदा देशभरात सरासरी 103 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सलग तिसऱ्या वर्षी देखील चांगल्या पावसाची शक्यता खाजगी हवामान संस्था स्कायमेट कडून वर्तवण्यात आली आहे.
Continues below advertisement