Mohan Yadav:मध्यप्रदेशच्या मख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा,मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही हजर राहणार

Mohan Yadav Madhya Pradesh CM : मध्यप्रदेशच्या मख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवारही उपस्थित राहणार 
मध्यप्रदेशचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री मोहन यादव  आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा आज शपथविधी.तर पंतप्रधान मोदी दोन्ही शपथविधींना हजर राहणार.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola