Mohmmad Shami : या विश्वचषकात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मोहम्मद शमी, शमीचा प्रवास काय?
आजच्या अंतिम सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. मात्र या विश्वचषकात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे मोहम्मद शमी. २०२३च्या वन डे क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद शमीचा प्रवास पाहूया.
Tags :
World Cup Performance Mohammad Shami One Day Cricket World Cup Cricket Lovers Hot Topics Important Role