Modi Cabinet Expansion : राज्यसभा खासदार भागवत कराड यांच्या नावाची चर्चा, दिल्लीतून बोलावणं

Continues below advertisement

मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि कपिल पाटील राजाधानी दिल्लीत, आता भागवत कराड यांच्या नावाची चर्चा, राज्यसभा खासदार भागवत कराड यांना दिल्लीतून बोलावणं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram