Donald Trump India Visit | अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियमपर्यंत मॉकड्रिल | ABP Majha
ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियमपर्यंत मॉकड्रिल करण्यात आलं... या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर
Tags :
Mock Drill Fogging Camel Regiment Jared Kushner Melania Trump Ivanka Trump मराठी बातम्या Gujarat Narendra Modi Amit Shah Donald Trump