MNS Flag | मनसेचा झेंडा आता थेट कन्याकुमारीत | ABP Majha

मनसेचा झेंडा आता थेट कन्याकुमारीत फडकलाय. मनसे पदाधिकारी मिलिंद पांचाळ यांनी कन्याकुमारीत जाऊन मनसेचा झेंडा फडकवला. राज ठाकरे यांची हिंदूत्वाबाबतची जी भूमिका आहे ती सातासमुद्रा पार पोहोचावी हा यामागचा उद्देश आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola