Padma Bhushan 2024 : राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण, राज्यात कुणाला मिळाला पुरस्कार

Continues below advertisement

राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक कैलासवासी बिंदेश्वर पाठक, भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती, गायिका उषा उत्थप, माजी राज्यपाल राम नाईक, उद्योगपती सीताराम जिंदाल यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. २०२४ मध्ये एकूण १३२ मान्यवरांना पद्मपुरस्कार जाहीर करण्यात आलाय. यात ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. यात ३० महिलांचा समावेश आहे. तर आठ परदेशी, परदेशी भारतीय यांचाही समावेश आहे. तर ९ जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झालाय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram