Miss Universe Harnaaz Sandhu: तब्बल 21 वर्षांनंतर भारताला 'ताज' ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Dec 2021 01:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिस युनिव्हर्स-२०२१ या सौंदर्य स्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने बाजी मारलीय. इस्रायलमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत हरनाजने मिस युनिव्हर्स मुकुटावर आपलं नाव कोरलंय. तब्बल २१ वर्षांनंतर भारताने हा किताब पटकावलाय.