MP Fund : खासदार निधी पुन्हा सुरू होणार, खासदारांना मोठा दिलासा; पाहा किती मिळणार वार्षिक निधी?
Continues below advertisement
कोरोनामुळे बंद झालेला खासदार निधी आता पुन्हा चालु होणार आहे. केंद्रीय कँबिनेटने आज हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून देशातल्या सर्व खासदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे हा निधी बंद झालेला धाला होता. दरवर्षी 5 कोटी रुपये निधी सार्वजनिक कामांसाठी शिफारस करता येतो.
Continues below advertisement