Mehbooba Mufti यांच्या भूमिकेने पुन्हा संघर्षाची बीजं? काश्मीरवरून मेहबूबा मुफ्तींची चिथावणी?
Continues below advertisement
जम्मू-काश्मीरवर चर्चा न केल्यास गंभीर परिणाम होईल असं महबूबा मुफ्ती यांनी म्हटलयं. महबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे, यावेळी महबूबा मुफ्तींनी अफगाणमधील अमेरिकन सैन्याचा हवाला देत केंद्र सरकारला हा इशारा दिला.
Continues below advertisement