Medicines banned by Cental Government : कॅन्सरच्या भीतीने केंद्राने या 26 औषधांना यादीतून हटवलं

कोरोनादरम्यान आणि त्यानंतर देशभरात विविध प्रकारच्या औषधांची विक्री झपाट्याने वाढली. परंतू, यातील अनेक औषधं डॉक्टरांच्या सल्लाशिवाय दिल्या जातात आणि यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका वाढलाय... या धोक्यामुळे केंद्र सरकारनं अँटासिड सॉल्ट रॅनिटिडीनला महत्वाच्या औषधांच्या यादीतून हटवलंय.. रॅनिटिडीन एसीलोक, जिनेटॅक आणि रँटेक नावाने बाजारात विकली जाते. प्रामुख्याने पोटदुखीसाठी या औषधाचा वापर केला जातो. केंद्राने एकूण २६ औषधांना या यादीतून हटवलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola