Mathura, Uttar Pradesh : मथुरेत रंगभरी एकादशी साजरी; कोरोनानंतर प्रथमच रंगांची उधळण ABP Majha
Continues below advertisement
मथुरेत रंगभरी एकादशी साजरी; कोरोनानंतर प्रथमच रंगांची उधळण. मथुरेतील बांके बिहारी मंदिरात होळी उत्सवाला सुरुवात झाली. 'रंगभरी एकादशी निमित्त हा होळी उत्सव सुरु झाला. यावेळी मथुरेत रंगांची उधळण करण्यात येतीये.
Continues below advertisement