Delhi Temple Mask : दिल्लीतल्या मंदिरांमध्ये अद्याप कुठेही मास्क सक्ती नाही
abp majha web team
Updated at:
24 Dec 2022 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी दिल्लीतल्या मंदिरांमध्ये अद्याप तरी कुठे मास्क सक्ती करण्यात आलेली नाही... काही मंदिरांमध्ये मास्क लावण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलंय.