Inflation Rate March : मार्च महिन्यातील किरकोळ महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली
Continues below advertisement
आरबीआयच्या २-६ टक्क्यांच्या टाॅलरन्स बॅंडमध्ये महागाई दर आल्यानं व्याजदरात होत असलेली वाढ कमी होण्याची शक्यता . जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दरात घट दिसत असताना आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवत सर्वसामान्यांना दिला होता दिलासा
Continues below advertisement
Tags :
Interest Rate February Inflation Rate RBI General January Decline Tolerance Band Growth Low Marginal Inflation Rate