Tourist In Srinagar Kashmir after Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मराठी पर्यटक श्रीनगरमध्ये दाखल

Tourist In Srinagar Kashmir after Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मराठी पर्यटक श्रीनगरमध्ये दाखल 
श्रीनगरमध्ये मराठी पर्यंटक येण्यास सुरूवात   अनेक ज्येष्ठ नागरिकही श्रीनगरमध्ये दाखल   टूर पूर्ण करणार असल्याची पर्यटकांची तयारी   पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मराठी पर्यटक दाखल 

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 27 April 2025 
पहलगाम हल्ल्यातल्या आणखी चार संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, आतापर्यंत ९ जणांची घरं जमीनदोस्त, लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती 
काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोक ताब्यात, मागील दोन दशकांतील सर्वांत मोठी कारवाई 
पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस... पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द ... वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना २९ एप्रिलपर्यंत सूट 
पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएच्या हाती, गृहमंत्रालयाकडून अधिकृत सूचना जारी, एनआयएकडून गुन्हा दाखल, दोन दिवसांत १७५ जण ताब्यात 
अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्धसराव, अनेक युद्धनौकांवरुन क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या...
कधीही, कुठेही आणि कसंही तयार आहोत, नौदलाचं निवेदन

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola