Manoj Jarange Security : मनोज जरांगेंना आता सरकारी सुरक्षा; दोन काॅन्स्टेबल तैनात

Continues below advertisement

Manoj Jarange Security : मनोज जरांगेंना आता सरकारी सुरक्षा; दोन काॅन्स्टेबल तैनात मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांना आता सरकारी सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. दोन सशस्त्र पोलीस २४ तास जरांगेंसोबत असणार आहेत. राज्य गुप्तवार्ता विभागानं तशी शिफारस केली होती. मराठा आरक्षणावरून राज्यात अनेक मतमतांतर आहेत. त्यातच जरांगे सातत्यानं दौैऱ्यावर असतात. त्यातच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सरकारनं त्यांना सुरक्षा पोहोचवण्याचा निर्णय घेतला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram