Mallikarjun Kharge Full PC : मोदी सरकार खरं कधीच सांगत नाही, मलिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर घणाघात
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 12:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMallikarjun Kharge Full PC : मोदी सरकार खरं कधीच सांगत नाही, मलिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर घणाघात
बेरोजगारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, पंतप्रधान फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांवर बोलतात, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदींना टोला.