Mallikarjun Kharge Congress president : मल्लिकार्जुन खरगेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Continues below advertisement

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्याआधी खरगे यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. २४ वर्षानंतर प्रथमच गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होतेय. अडचणींचा सामना करणाऱ्या काँग्रेसचं नेतृत्व करताना खरगे यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram