Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Mallikarjun Kharge : कलबुर्गीतील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भावनिक आवाहन
abp majha web team
Updated at:
25 Apr 2024 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMallikarjun Kharge : कलबुर्गीतील सभेत मल्लिकार्जुन खरगेंचं भावनिक आवाहन. कलबुर्गीतल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केलं.
तुमच्यासाठी काम केलं असेल तर अंत्यसंस्काराला या, असं खरगे म्हणाले. कलबुर्गी मतदारसंघातून खरगेंचे जावई निवडणुकीच्या रिंगणात आहे. जावयासाठीच्या प्रचारसभेत त्यांनी हे भावनिक आवाहन केलं. काँग्रेसला मत न दिल्यास कलबुर्गीत मला जागा नाही. तुमचं मन जिंकणं कठीण आहे असं समजेन. आपण निवडणूक लढू दे अथवा नको लढू दे, काँग्रेसला मत द्या, असं खरगे म्हणाले.