Congress Presidential Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी 60% मतमोजणी पूर्ण, खर्गेंना 90 टक्के मतं
abp majha web team
Updated at:
19 Oct 2022 02:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNew Delhi : आतापर्यंतच्या मतमोजणीत मल्लिकार्जुन खर्गे यांना 90 टक्के मतं, सूत्रांची माहिती. काँग्रेसला आज मिळणार नवा अध्यक्ष.