Mahindra Car in Flood : पुराच्या पाण्यातून वाट काढणारी Bolero आनंद महिंद्राही झाले आश्चर्यचकित!

Continues below advertisement

देशात सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदी नाल्याचे रूप आले आहे. गुजरातमध्ये देखील रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. अशातच सध्या महिंद्रा बोलेरोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्वत: आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram