Mahesh Jethmalani : परमबीर सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती

Continues below advertisement

ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महेश जेठमलानी हे राम जेठमलानी यांचे पुत्र आहे. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या हायप्रोफाईल केसेस त्यांनी पाहिल्या आहेत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असलेल्या लेटर बॉम्ब प्रकरणात ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे वकील आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram