Mahayuti Seat Sharing : दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक; अंतिम निर्णय दोन दिवसानंतर होण्याची शक्यता

Continues below advertisement

Mahayuti Seat Sharing : दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक; अंतिम निर्णय दोन दिवसानंतर होण्याची शक्यता दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा नाही दोन दिवसानंतर दिल्लीत पुन्हा महायुतीची बैठक  महायुतीतील  सूत्रांची एबीपी माझाला माहिती दोन दिवसानंतरच्या बैठकीत जागावाटप अंतिम होण्याची शक्यता शिंदे आणि राष्ट्रवादी जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या प्रयत्नात काल झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram