Maharashtra Rains: महाराष्ट्राला पुन्हा अवकाळीचा फटका ? ABP Majha

Continues below advertisement

देशाच्या उत्तरेकडील भागात पाश्चात्य विक्षोभामुळे 6 to 10 जानेवारीला, काही भागांमध्ये ढगांचा गडगडाट / विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, खाली दर्शविल्याप्रमाणे. 9 जानेवारीला विदर्भात काही ठिकाणी isolated places गारपिटीची शक्यता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram