Maharashtra Chitrarath 2023 : महाराष्ट्राच्या दिल्लीतील चित्ररथात ‘साडेतीन शक्तिपीठे, स्त्रीशक्तीचा जागर’
Continues below advertisement
दिल्लीतील यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्तीचा जागर’ या संकल्पनेवरील चित्ररथ समाविष्ट करण्यात आलाय.. राज्यात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध असून यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या संकल्पनेवरील चित्ररथाची निवड झाली आहे.
Continues below advertisement