Madhyapradesh मध्ये Airforce च्या हेलिकॉप्टरचं Emergency Landing, तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती
abp majha web team
Updated at:
29 May 2023 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशातील भिंडच्या जखमौली परिसरात एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.यावेेळी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.