
Madhya Pradesh Floods Special Report : गाड्या-जनावरं-घरं गेली वाहून..मध्य प्रदेशात महापुराचा हाहाकार
Continues below advertisement
नजर जाईल तिथवर पाणीच पाणी... गुजरात आणि मध्यप्रदेशात महापुरानं असं काही थैमान घातलंय की, इथं रेल्वेचं रूळ होते, इथं घरं होती... इथे रस्ते होते... यावर विश्वासही बसणार नाही... पुराचा एक लोट येतो आणि रस्त्यांवरच्या गाड्या, जनावरं आणि माणसंही क्षणार्धात वाहून गेलीयत... पाहूयात, गुजरात आणि मध्य प्रदेशात महापुराने कसा हाहाकार उडवलाय... या रिपोर्टमधून...
Continues below advertisement