Sana Khan Case : सना खान केसप्रकरणाच्या चौकशीनंतर आमदार संजय शर्मा माध्यमांसमोर, दिली संपूर्ण माहिती
Continues below advertisement
सना खान हत्या प्रकरणात मोठी बातमी हाती आलीय. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांची आज चौकशी झालीय. मुख्य आरोपी अमित साहू आणि संजय शर्मा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आलीय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement