Captain Varun Singh last Rites : ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार ABP Majha

कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी वरुण सिंग यांना तिन्ही सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडून मानवंदना दिली जातेय. कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरुण सिंग बचावले होते पण ते गंभीर जखमी होते. त्यांच्यावर बंगळुरुतील रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची परवा प्राणज्योत मावळली. काल वरुण सिंग पार्थिव मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये नेण्यात आलं. तिथे थोड्याच वेळात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola