Madhya Pradesh : सिंध नदीत नौका बुडाली, 12 पैकी 10 जणांना वाचवण्यात यश, दोन लहान मुलं बेपत्ता

Continues below advertisement

मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंध नदीत एक नौका बुडाली. दुर्घटनेवेळी बोटीत १२ जण होते. त्यापैकी १० जणांना वाचवण्यात आलंय. मात्र दोन लहान मुलं अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेची काही दृश्य इतर बोटीतल्या उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram