Madha Loksabha : माढा मतदारसंघात महायुतीची उमेद्वारी कोणाला मिळणार ?

Continues below advertisement

Madha Loksabha : माढा मतदारसंघात महायुतीची उमेद्वारी कोणाला मिळणार ? माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची चाचपणी सुरू झालीय. केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि आमदार प्रसाद लाड हे दोन निरीक्षक इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. विद्यमान खासदार रणजित निंबाळकर, धैर्यशील मोहिते हे दोघे इच्छुक आहेत.  आजच्या बैठकीचा गोपनीय अहवाल प्रदेश भाजप कडे सादर होणार. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram