Ram Mandir Trust बनवू शकता तर मशिदीसाठी ट्रस्ट का नाही? : शरद पवार | ABP Majha

तुम्ही राम मंदिरासाठी ट्रस्ट बनवू शकता तर मशिद बनवण्यासाठी ट्रस्ट का नाही बनवू शकत?, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला आहे. देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असंही पवार म्हणाले. शरद पवार बुधवारी लखनौच्या रविंद्रालयमध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मेळाव्यात बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola