Lucknow Name Change : 'लखनौ'चे नाव बदलणार? योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण
Continues below advertisement
उत्तरप्रदेशमधील 'लखनौ'चं नाव 'लक्ष्मणपुरी' होणार असल्याच्या चर्चा!..योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण..
Continues below advertisement