LPG Price Cut : नवीन वर्षाआधीच एलपीजी सिलेंडरच्या किंमती कमी होणार
नवीन वर्षाआधीच एलपीजी ग्राहकांना मोठी भेट! LPG सिलिंडरच्या दरात कपात, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत, म्हणजेच आजपासून देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.