Loksabha Election BJP : भाजप लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता
Loksabha Election BJP : भाजप लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, आज दुसरी जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, हरयाणा आणि ओडिशाच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता.