Loksabha Election 2024 : पियुष गोयल यांना कोणत्या मचदारसंघातून उतरवायचे ? चाचपणी सुरू
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election 2024 : पियुष गोयल यांना कोणत्या मचदारसंघातून उतरवायचे ? चाचपणी सुरू मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे विशेष लक्ष, सहा लोकसभा मतदारसंघांत सर्वेक्षण, काही केंद्रीय मंत्र्यांना मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा विचार, गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन यांच्या मतदारसंघात चाचपणी सुरु.