Loksabha Election 2024:उमेदवारांची संपत्ती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मतदारांना नाही-सुप्रीम कोर्ट
Continues below advertisement
Loksabha Election 2024:उमेदवारांची संपत्ती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मतदारांना नाही-सुप्रीम कोर्ट उमेदवारांनी जंगम मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय
Continues below advertisement