Lokesh Sharma : पेनड्राईव्ह दाखवत लोकेश शर्मा यांचे गेहलोतांवर गंभीर आरोप

Lokesh Sharma : पेनड्राईव्ह दाखवत लोकेश शर्मा यांचे गेहलोतांवर गंभीर आरोप. काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे माजी ओएसडी लोकेश शर्मा यांनी मोठा आरोप केला आहे. सरकार वाचवण्यासाठी अशोक गेहलोत यांनी सचिन पायलटांसह इतरांचे फोन टॅप केले, असा आरोप  लोकेश शर्मा यांनी केला. तसंच गजेंद्रसिंह शेखावत आणि भाजपने त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला असं चित्र निर्माण केलं, असा दावाही लोकेश शर्मांनी केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola