Lockdown 4.0 | कोरोनाच्या काळात दाताच्या दवाखान्यांसाठी नियमावली

Continues below advertisement
 कोरोनासारख्या संकटाच्या काळात आरोग्य मंत्रालयानं दाताच्या दवाखान्यासाठी नियमावली जारी केली आहे. फक्त तातडीनं उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांनाच दाताच्या दवाखान्यात प्रवेश दिला जाईल... कंटेन्मेंट झोन मधील दाताच्या दवाखाने बंदच राहतील... तर, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दवाखान्यांमध्ये सल्लामसलत करण्याची परवानगी देण्यात आलीय. शिवाय, तोंडाचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांची तपासणीही पुढे ढकलण्यात आलीए... दाताच्या उपचारावेळी रुग्ण आणि डॉक्टरमध्ये अधिक जवळीक होते.. त्यामुळे क्रॉस इन्फेक्शन टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram